Gharkul Yojana घरकुल साठी मिळणार 1 लाख रुपये अनुदान | अर्ज सुरू | पहा आवश्यक कागदपत्रे , अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती
Gharkul Yojana केंद्र सरकार व राज्य सरकार नागरिकांसाठी विविध योजना राबवित असतात. राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी रमाई, शबरी, आदिम, पीएम आवास यांसारख्या घरकुल योजना राबवल्या जातात. ज्या इच्छुक लाभार्थ्याना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी 10 जुलै पर्यंत अर्ज करावा. मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Telegram […]