“छत्रपती शिवाजी महाराज जयंती” २०२२ मार्गदर्शक सूचना
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्या नुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र भर हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन “छत्रपती शिवाजी […]
“छत्रपती शिवाजी महाराज जयंती” २०२२ मार्गदर्शक सूचना Read More »