शरद शतम् योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीसंदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘शरद शतम् योजना’ आरोग्य योजनेची कार्यपद्धती व समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला . असून या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’ ला मंत्रिमंडळ […]
शरद शतम् योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा Read More »