पशुसंवर्धन विभाग योजना: ७५% अनुदानावर गाय-म्हैस घ्या आणि कमवा लाखो रुपये |
पशुसंवर्धन विभाग योजना: पशुसंवर्धन विभागाकडून विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक लाभाच्या राज्य स्तरावरील तसेच जिल्हा स्तरावरील योजना या ऑनलाइन पद्धतीने राबविल्या जातात. २०२३-२०२४ या वर्षासाठी पशू संवर्धन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू झाले आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाट केले जाते. काय आहे पशुसंवर्धन विभाग योजना: राज्यातील […]
पशुसंवर्धन विभाग योजना: ७५% अनुदानावर गाय-म्हैस घ्या आणि कमवा लाखो रुपये | Read More »