शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?
आपल्या शेत जमिनीचे क्षेत्रफळ ७/१२ उतार्यावर बऱ्याच वेळेस आणेवारी आणि पै मध्ये लिहिलेले दिसून येते. सामान्य व्यक्तीस ही महसुली भाषा काही समजत नाही. परिणामी त्यांचा संभ्रम होतो. तसेच नव्याने जमीन खरेदी करीत असताना आपल्याला जमिनीचे जुने अभिलेख तपासून बघावयाचे असतात तेव्हाही हा प्रश्न उभा राहतो. हाच संभ्रम टाळण्यासाठी आपण सदर विषयाची व व्यवहारात जमिनीच्या क्षेत्रफळा […]
शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय? Read More »