राज्यातील लॉकडाऊन उठणार पाच स्तरात उठणार आपला जिल्ह्यांची माहिती पहा

लॉकडाऊन

पहिलास्तरा मधे या जिल्ह्यात लॉकडाऊन उठणार अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ एकूण १० जिल्ह्याचा समावेश सर्व प्रकारची दूकानं सुरू राहणार आहेत, त्यासाठी टायमिंगची अट नाही. मॉल, थिएटर, नाट्यगृह, रेस्टॉरंट सुरू राहणार आहेत. सरकारी कार्यालयात १०० टक्के, खाजगी कार्यालयात आवश्यक असल्यास १०० टक्के उपस्थित राहता येणार. लग्न, सार्वजनिक समारंभ, बैठका, निवडणूका …

राज्यातील लॉकडाऊन उठणार पाच स्तरात उठणार आपला जिल्ह्यांची माहिती पहा Read More »