मृत्युपत्र /Death Will म्‍हणजे काय? चला समजून घेऊया!

मृत्युपत्र

मृत्युपत्र म्हणजे काय? एखाद्‍या व्‍यक्‍तीने, त्‍याच्‍या मालकीच्‍या संपत्तीचे वाटप त्‍याच्‍या मृत्‍युनंतर, कसे व्‍हावे याबाबत लेखी स्‍वरूपात घोषित केलेली इच्‍छा म्‍हणजे मृत्‍युपत्र (Death Will). भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- २ (ह) अन्वये मृत्युपत्र-इच्छापत्राची व्याख्या खालील प्रमाणे दिलेली आहे. “मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्र करणार्‍या व्यक्तीने, त्याच्या मृत्युनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर पध्‍दतीने घोषित केलेली इच्छा होय’’ …

मृत्युपत्र /Death Will म्‍हणजे काय? चला समजून घेऊया! Read More »