विजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना
महावितरणची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ ( Vilasrao Deshmukh Abhay Yojana ) जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना १ हजार ४४५ कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन महावितरणला सहकार्य […]
विजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना Read More »