शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ

शेळी पालन अनुदान (Shelipalan anudan) 2021

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसर्‍या टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये २० शेळ्या + बोकड असा शेळी पालन अनुदान योजना 2021 गट वाटप करणे ही योजना पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. पशु संवर्धन विभागा मार्फत शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेमधील शेळ्या […]

शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ Read More »