काय आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना(Abhay Yojana)

Abhay Yojana

Abhay Yojana आपल्या विविध मालमत्ता तसेच अन्य व्यवहारात मुद्रांक शुल्क कमी भरण्यात आले असेल आणि अशा दस्तांचे नियमितीकरण करावयाचे असेल तर आपल्याला ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३’ चा लाभ घ्यायला हवा. या योजनेमुळे सवलतीत दस्तांचे नियमितीकरण करुन आपल्या दस्तांना पुरावा मूल्य प्राप्त होऊन आपण निश्चिंत होऊ शकता. मालमत्ताधारक तसेच गृहनिर्माण संस्था, सदनिकाधारक, विविध कंपन्या , […]

काय आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना(Abhay Yojana) Read More »