Abhay Yojana मुद्रांक शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यंत सूट देणारी सरकारची मुद्रांक शुल्क अभय योजना
Abhay Yojana राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ‘मुद्रांक शुल्क अभय योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यत सूट दिली आहे. तसेच दंडामध्येही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येत असून पहिला टप्प्या […]