सावधान हे माहीत नसेल तर घर जमिन संपत्ती तुमची राहणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय Adverse Possession
ADVERSE POSSESSION म्हणजे काय…? सुप्रीम कोर्टाने असा दावा केला आहे की कब्जेदार यांच्या ताब्यात १२ वर्ष किंवा त्याहून अधिक काळ असलेल्या कोणत्याही मालमत्तेचा ताबा कोणत्याही व्यत्ययाशिवाय घेऊ शकतो. म्हणजे ज्याच्या ताब्यात १२ वर्ष मालमत्ता संपत्ती तो होणार मालक (ADVERSE POSSESSION )असा निर्णय मा. सुप्रीम कोर्टाने रवींदर कौर ग्रेवाल विरूद्ध मंजीत कौर 7 ऑगस्ट, 2019 रोजी दिला आहे. बर्याचदा आपण आपली जमीन किंवा घर काही …