GIC Re Recruitment जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
GIC Re Recruitment मित्रांनो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई (General Insurance Corporation of India (GIC) येथे विविध पदांसाठी भरती सुरू होणार आहे. यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून पदानुसार इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 27 फेब्रुवारी 2023 असणार आहे जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी […]