Yantra India यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर येथे 5,454 जागांसाठी बंपर भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी सुद्धा सुवर्णसंधी !!!

Yantra India

Yantra India मित्रांनो यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर. (Yantra India Limited (YIL)) येथे विविध पदांसाठी भरती निघालेले असून ही भरती 5,454 जागांसाठी होणार आहे. यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेले असून, या पदांसाठी इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अर्ज सुरू होण्यासाठी ची तारीख 1 मार्च 2023 आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  NIOT Recruitment राष्ट्रीय महासागरात तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांसाठी पदभरती सुरू, लवकर करा अर्ज !!!

एकूण रिक्त पदे : 5,450 असणार आहे.

Yantra India रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1. आयटीआय / Non- ITI 1936
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य आवश्यक.

2. आयटीआय / Ex- ITI 3514
शैक्षणिक पात्रता :
 NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह, मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य) आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयाची अट : १५ वर्षे ते २४ वर्षांपर्यंत SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : नाही.

पगार (Pay Scale) : नियमानुसार असणार आहे.

निवडीची पद्धत –

निवड लेखी परीक्षा / मेरिट लिस्टवर आधारित असेल.

हे वाचले का?  MAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये पद भरती जाहीर

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र) असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. SSC MTS कर्मचारी निवड आयोगामध्ये नवीन जागांसाठी भरती
  2. GIC Re Recruitment जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  3. ZP Pune Recruitment पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु.
  4. IDBI Bank Recruitment आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू
  5. ESIC Thane Recruitment राज्य कामगार विमा सोसायटी, ठाणे मार्फत विविध पदांसाठी भरती सुरु.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top