शेतात लाईट पोल टॉवर मोबदला देण्याची कार्यपध्दती
शेतात लाईट पोल टॉवर मोबदला देण्याची कार्यपध्दती या विषयावरील माहिती आज आपण या लेखात बघणार आहोत, ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवाल ही आशा. शेतात लाईट पोल टॉवर मोबदला देण्याची कार्यपध्दती मनोरा व वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही : मनोन्याखालील जमिनीच्या मोबदल्याची रक्कम समान दोन टप्प्यात देण्यात यावी. पहिल्या टप्यातील मोबदला मनोरा पायाभरणीनंतर …