Krishi Vibhag recruitment Nashik महाराष्ट्र शासनाच्या नाशिक कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर
Krishi Vibhag recruitment Nashik नाशिक विभाग कार्यालय अंतर्गत कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती चालू झालेली असून त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, या जागा कृषी पर्यवेक्षक या पदासाठी निघालेल्या आहेत. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा Krishi Vibhag recruitment Nashik नाशिक विभाग कार्यालय अंतर्गत (गट क) या संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून स्पर्धा परीक्षेद्वारे गुणवत्तेच्या आधारे निवड […]