Krishi Vibhag recruitment Nashik महाराष्ट्र शासनाच्या नाशिक कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर

Krishi Vibhag recruitment Nashik

Krishi Vibhag recruitment Nashik नाशिक विभाग कार्यालय अंतर्गत कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती चालू झालेली असून त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, या जागा कृषी पर्यवेक्षक या पदासाठी निघालेल्या आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Krishi Vibhag recruitment Nashik नाशिक विभाग कार्यालय अंतर्गत (गट क) या संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून स्पर्धा परीक्षेद्वारे गुणवत्तेच्या आधारे निवड करून भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : कृषी पर्यवेक्षक (गट क)

भरतीसाठीएकूण पदसंख्या : ९६

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Krishi Vibhag recruitment Nashik पदासाठी लागू वेतनश्रेणी शैक्षणिक अर्हता अटी व शर्ती खालील प्रमाणे :

वेतन श्रेणी : (सातव्या वेतन आयोगानुसार) ३५,४०० ते १,१२,४०० पर्यंत.

नोकरीचे ठिकाण : नाशिक असणार आहे.

हे वाचले का?  PMC Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू !!!

या पदासाठी लागणारी पात्रता :

१. महाराष्ट्र शासनाच्या कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक गट क या पदावर दिनांक एक जानेवारी 2023 रोजी किमान पाच वर्षाहून कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेली व्यक्ती.

म्हणजेच पाच वर्षांचे नियमित सेवेची गणना केलेल्या व्यक्ति यासाठी खालील बाबी गृहीत धरण्यात येतील.

i. नामनिर्देशन आणि नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी कृषी सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यापासून,

ii. पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.

२. कृषी सहाय्यक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणारे व्यक्ती.

३. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्ती.

४. एकदर्थ मंडळांनी विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार जे व्यक्तींना हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत किंवा त्यांनी त्यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली असेल किंवा ती परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेले आहे.

हे वाचले का?  Mumbai Agnishaman Vibhag मुंबई अग्निशमन विभागात पद भरती.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

परीक्षा शुल्क : या परीक्षेसाठी ६५० एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात येईल.

अर्ज पद्धती ही ऑनलाईन राहील

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ची लिंक ही अर्जामध्ये उपलब्ध केलेली आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 28.1.2023 राहील.

वरील भरती करता उमेदवारांची निवड ही स्पर्धा परीक्षा द्वारे घेण्यात येणार असून गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करण्यात येईल.

हे वाचले का?

हे वाचले का?  EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top