Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना |
Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग कडून विविध योजना राबविल्या जातात. राज्यात 1 एप्रिल 2023 पासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ एका छताखाली देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवून प्रत्येक जिल्ह्याला किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. […]