Sim Card Update तुमचे जुने सिम कार्ड कोणी वापरत तर नाही ना..?

Sim Card Update

Sim Card Update आजकाल मोबाइल प्रत्येक जन वापरत असतो. आपण आपल्या मोबाइल मध्ये वापरत असलेले सिम काही काळानंतर त्या सिम कार्ड चा वापर करत नाही. परंतु ते सिम कार्ड दुसरे कोणी वापरू शकते. अशा बनावट सिम कार्ड चा वापर करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. आपल्याला सिम कार्ड वापरायचे नसल्यास आपण ते कार्ड ब्लॉक केले पाहिजे.

सायबर फसवणुकीचे वाढणारे प्रमाण हे चिंतेची बाब आहे. तसेच बनावट सिम कार्ड चे वाढते प्राण ही देखील चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे आपण वापरत नसलेली सिम कार्ड ब्लॉक करावीत असे तज्ञांनी सांगितले आहे.

Maha E Seva Kendra महा ई सेवा केंद्र सुरू करायचे आहे…? ही आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे |

हे वाचले का?  बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

Sim Card Update बनावट सिम कार्ड कोणाचे?

मृत व्यक्ति, परदेशात गेलेल्या व्यक्ति यांच्या कार्डचे प्रमाण हे बनावट सीम मध्ये जास्त आहे.

मृत व्यक्तींचे सिम कार्ड हे अनेकदा ब्लॉक केले जात नाही. प्रिपेड कार्ड वापरत नसेल तरीही, ते नावावर राहते.

माहितीचा वापर करून सायबर चोरांकडून सिम क्लोन केले जाते. फसवणुकीनंतर सिम कार्ड नष्ट केले जाते.

Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!

असे चेक करा तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत:

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे चेक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स वापरा:

sancharsaathi.gov.in या वेबसाइट क्लिक करा खाली दाखवल्याप्रमाणे पेज ओपन होईन

त्यानंतर Know Your Mobile Connections यावर क्लिक करा.

हे वाचले का?  Mahavitaran Update रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा

मोबाइल नंबर, Captcha code आणि ओटिपी टाका. आणि verify करा

त्यानंतर OK या बटणावर क्लिक केले की तुमच्या नावावर किती सिम कार्ड अॅक्टिव आहे ते दिसेल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी काय?

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top