सरकारच्या या योजनेतून कारागीरांना मिळणार 5 टक्के व्याज दराने 3 लाख रुपयांचे कर्ज | पहा काय आहे योजना | PM Vishwakarma Scheme |
PM Vishwakarma Scheme कारागिरांच्या विकासासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील बेरोजगारी कमी करणे आणि गरीब कारागिरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही […]