PMFME Scheme शेतकऱ्यांना मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान |कृषि विभागाची महत्त्वाकांक्षी योजना |
PMFME Scheme आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही कृषि विभागाची महत्वाकांक्षी योजना आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली आहे. यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) अंतर्गत सोलापूर जिल्ह्याचा पौष्टिक तृणधान्य उत्पादनांसाठी समावेश आहे. PMFME Scheme उद्देश: सध्या कार्यरत असलेल्या व […]