GDS Recruitment डाक सेवक पदाच्या राज्यानुसार रिक्त जागा जाहीर
GDS Recruitment डाक सेवक या पदासाठी भारत सरकारच्या पोस्ट विभागा मार्फत रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. पोस्ट ऑफिस मध्ये काम करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अधिकृत वेबसाईट आणि GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा भारतीय पोस्ट संपूर्ण भारतातील पोस्टल सर्कल मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा नियमितपणे जाहीर करत असते. यावर्षी […]
GDS Recruitment डाक सेवक पदाच्या राज्यानुसार रिक्त जागा जाहीर Read More »