India Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये 2508 पदांची भरती दहावी पास साठी सुवर्णसंधी

India Post Recruitment Maharashtra

India Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र पोस्ट विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी मेगा भरती होणार असून, पोस्ट विभागाने संपूर्ण राज्यांमध्ये 2508 पदांची भरती जाहीर केली आहे.

भरतीसाठी चा अर्ज ऑनलाईन करावयाचा असून, शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पदाचे नाव :

  1. शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)
  2. सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)
  3. डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS)
हे वाचले का?  NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

रिक्त पदसंख्या : 2508.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

India Post Recruitment Maharashtra पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवारांनी मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा.
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक.
  • सर्व जीडीएस पदांसाठी सायकलिंग चे ज्ञान असावे, ही पूर्व व आवश्यक अट आहे.

वयाची अट : 18 ते 40 वर्षे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क : शंभर रुपये, अनुसूचित जाती जमाती व इतरांसाठी अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड ही दहावी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे व गुणवत्ता यादी द्वारे केली जाईल निवडलेल्या उमेदवारांची यादी ही अधिकृत साइटवर शेअर केले जातील व ज्या उमेदवारांची नावे यादीत असतील त्यांना सर्व कागदपत्रे घेऊन पडताळणीसाठी बोलवण्यात येईल.

हे वाचले का?  ISRO Recruitment इसरो नोदन कॉम्प्लेक्स (ISRO PROPULSION COMPLEX) मध्ये विविध पदांसाठी भरती चालू.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वेतनश्रेणी :

  • शाखा पोस्टमास्टर : 12,000 ते 29,380.
  • सहायक शाखा पोस्टमास्टर : 10,000 ते 24,470.
  • डाक सेवक : 10,000 ते 24,470.

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  MAHA-Metro Recruitment महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पद भरती जाहीर

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top