EPFO Rules कधी काढता येतात पीएफ चे पैसे? किती मिळतात पैसे? बघू या सोप्या पद्धतीने |
EPFO Rules कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती नंतरच्या उपयोगासाठी भविष्य निर्वाह निधी असतो. परंतु काही अडचणींमुळे त्यातून पैसे काढण्याची वेळ येते. व्यक्तीच्या नोकरीच्या काळापर्यंत ईपीएफ खात्याची मुदत असते. जर संजय एखादी व्यक्ति वयाच्या 28 व्या वर्षापासून 58 वर्षापर्यंत नोकरी करत असेल तर तो कार्यकाल 30 वर्षांचा होतो. या 30 वर्षांच्या कालावधीत जि व्यक्ति नोकरीला लागलेली असते त्या […]
EPFO Rules कधी काढता येतात पीएफ चे पैसे? किती मिळतात पैसे? बघू या सोप्या पद्धतीने | Read More »