Savitribai Phule Scholarship 5वी ते 10वीच्या मुलींना मिळणार शिष्यवृत्ती | पहा संपूर्ण माहिती |
Savitribai Phule Scholarship सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनी घेऊ शकतात. Savitribai Phule Scholarship योजनेचा उद्देश : आवश्यक कागदपत्रे येथे पहा योजनेची वैशिष्ट्य: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या […]