YCM Recruitment पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
YCM Recruitment मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी ची सूचना निघालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात […]