RBI Bharti रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू!!!

RBI Bharti

RBI Bharti रिझर्व बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांसाठी भरती सुरू झालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदांसाठी पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण : २५ पदे

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?  Maha Transco Recruitment महापारेषण पालघर मध्ये पद भरती जाहीर

RBI Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

 • पदाचे नाव: फार्मासिस्ट
 • पात्रता:
 • i. मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा.
 • ii. अर्जदाराकडे फार्मसी कायदा 1948 अंतर्गत नोंदणीकृत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमधील डिप्लोमाची किमान पात्रता असणे आवश्यक आहे.
 • iii फार्मसीमध्ये बॅचलर पदवी (बी. फार्म) असलेले अर्जदारही या पदासाठी अर्ज करू शकतात.
 • अनुभव:
 • i. अर्जदाराने महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणी केलेली असावी.
 • ii. फार्मासिस्ट म्हणून किमान दोन (02) वर्षांचा अनुभव. PSBs / PSUs / सह अनुभव
 • सरकारी संस्थांना प्राधान्य दिले जाईल.
 • iii. अर्जदारास संगणकाचे प्राथमिक कामकाजाचे ज्ञान असावे

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • मोबदला: रु 400 प्रति तास. / 2,000 प्रती दिवस.
 • वयोमर्यादा:
 • नोकरी ठिकाण : मुंबई असणार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२३
हे वाचले का?  Indian Coast Guard Recruitment भारतीय तटरक्षक दलामध्ये नवीन जागांसाठी बंपर भरती चालू दहावी व बारावी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी !!!

अर्ज सादर करण्याचा पत्ता : Regional Director, Human Resource Management Department, Recruitment Section, Reserve Bank of India, Mumbai Regional Office, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai – 400 001

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

 1. NCCS Bharati March नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे मध्ये भरती सुरू…
 2. YCM Recruitment पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
 3. Delhi High Court Recruitment ‘दिल्ली उच्च न्यायालया’ मध्ये भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी !!!
 4. ST Pravas Savalat एसटी महामंडळाचा महिलांसाठी मोठा निर्णय…एस टी प्रवासात 50 % सवलत
 5. DAE Recruitment अणुऊर्जा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती चालू!!!
 6. NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पालघर मध्ये भरती सुरू!!!
हे वाचले का?  MCGM Bharti MCGM बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये मेगा भरती सुरू, 12वी उत्तीर्ण यांना संधी…in

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top