AICTE Scholarship अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे कडून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वी (यंग अचीवर स्कॉलरशिप आणि हॉलिस्टिक अकॅडमी स्किल्स व्हेंचर इन) योजना राबविली जाते. अभियांत्रिकी क्षेत्रामधील तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
AICTE मान्यताप्राप्त संस्थेमध्ये अभियांत्रिकी आणि डिप्लोमा करत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दरवर्षी 5,200 रुपये शिष्यवृत्ती मिळते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2025 आहे.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
AICTE Scholarship यशस्वी शिष्यवृत्ती योजना पात्रता:
शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थी एआयसीटीई मान्यता प्राप्त संस्थेमध्ये इंजीनियरिंग मधील पदवी किंवा डिप्लोमाच्या पहिल्या वर्षामध्ये प्रवेश घेतलेला असावा.
किंवा द्वितीय वर्ष मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लॅटरल एन्ट्री द्वारे प्रवेश मिळतो.
शिष्यवृत्ती चा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीची रक्कम:
पदवी स्तरावरील विद्यार्थी:
पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 50,000 रुपये शिष्यवृत्ती मिळेल. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कालावधी 4 वर्षे व पार्श्व प्रवेश विद्यार्थ्यांना 3 वर्षे आहेत.
पदविका स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष साथी 30,000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कालावधी हा 3 वर्षे व पार्श्व प्रवेश विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षे असेल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.