Power of Attorney जमीन, मालमत्तेचे कुलमुख्यत्यार पत्र म्हणजे काय? त्याचे कायदेशीर महत्त्व, फायदे कोणते आहे? त्यासाठी अर्ज कसा करावा?
Power of Attorney मालमत्तेचे व्यवहार हे अनेकदा इतके गुंतागुंतीचे, वेळखाऊ आणि कायदेशीर अडचणींनी भरलेले असतात की, स्वतः उपस्थित राहून सर्व कामे करणे नेहमी शक्य होत नाही. अशावेळी विश्वासू व्यक्तीच्या हाती आपले अधिकार देणे अत्यंत सोयीचे ठरते, हेच काम कुलमुखत्यार पत्र (Power of Attorney) करते. जमीन, फ्लॅट, बँक खाते किंवा व्यवसाय या व्यवहारांसाठी कुलमुखत्यारपत्राची भूमिका अत्यंत […]






