Dal Mill Business Plan शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! डाळ मिल उद्योग सुरू करा आणि कमवा लाखो रुपये, जाणून घ्या संपूर्ण गणित
Dal Mill Business Planभारत हा कडधान्य उत्पादनात जगातील अग्रगण्य देशांपैकी एक आहे. तूर, हरभरा, मूग, उडीद, मसूर यांसारख्या कडधान्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र अनेक शेतकरी आपले उत्पादन कच्च्या स्वरूपात विकतात. त्यामुळे त्यांना बाजारभावावरच समाधान मानावे लागते. जर याच उत्पादनावर प्रक्रिया करून डाळ तयार केली, तर त्याचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढू शकते. याच पार्श्वभूमीवर […]






