Ayushman Bharat Health Insurance या योजनेंतर्गत होणार ५ लाख रूपयांपर्यत उपचार | असा घ्या लाभ |  

Ayushman Bharat Health Insurance कोण अर्ज करू शकते?

Ayushman Bharat Health Insurance आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय हे अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक असावे.

जर कोणी व्यक्ती स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्या व्यक्तीचे नाव हे SECC 2011 मध्ये असले पाहिजे. SECC म्हणजे सामाजिक आर्थिक आणि जातीयगणना.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी तुमची पात्रता तपासावी लागेल. यासाठी mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.

असा करा ऑनलाईन अर्ज:

  • सर्वप्रथम mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तेथे लॉगिन करा.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि समोर स्क्रीनवर असलेला कॅप्चा कोड टाका.
  • तुम्ही जो नंबर रजिस्टर केलेला असेल त्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल, तो समोर दिलेल्या बॉक्समध्ये भरा. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • तुम्ही कोणत्या राज्यातून अर्ज करू इच्छित आहात, त्या राज्याचा पर्याय निवडा.
  • तुमचे पात्रता तपासण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा RSBY URN नंबर टाका.
  • जर तुमचं नाव तुम्हाला समोर असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
  • फॅमिली नंबर टॅब वर क्लिक करून योजने संदर्भातील माहिती तपासू शकता.
  • त्याचप्रमाणे जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुम्ही तुमची पात्रता तपासू शकता.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top