Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?

महिला सन्मान बचत पत्र योजना पात्रता:

महिला सन्मान बचती पत्र योजनेमध्ये सामील होण्यासाठी महिलांचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारी महिलाही भारतीय असावी.

महिला सन्मान बचत पत्र योजनाही फक्त स्त्रियांसाठी असणारी योजना आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजना आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पॅन कार्डची झेरॉक्स
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • इतर आवश्यक कागदपत्रे

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top