Home/Flat Buying tips घर घेताय, या दहा गोष्टी तपासून घ्या!

६) बांधकाम आराखडा: गाव पातळीवर ग्रामपंचायती कडून किंवा विशेष प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रित नगर रचना विभागाकडून मोठ्या शहरात.

नगरपालिका, महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज संस्थांच्या नगर रचना विभागा कडून वास्तु विशारदांनी बनविलेला (Home Flat) बांधकामाचा आराखडा (Plan) मंजूर करून घ्यावा लागतो.

या मध्ये संपूर्ण इमारतीचा व प्रत्येक मजल्याचा आराखडा (floor plan and lay outs) मंजूर करण्यापूर्वी त्यात सोयी सुविधा सुरक्षिततेचा व सुरक्षेचा विचार केलेला असतो.

मंजूर आरखडया प्रमाणेच बांधकाम करणे बंधनकारक असते. आराखड्या प्रमाणे बांधकाम न करणे हे अनाधिकृत बांधकाम या व्याखेत मोडते.

७) महापालिका व पालिका क्षेत्रात मंजूर आराखड्यानुसार बांधकाम सुरू करण्यासाठी सक्षम अधिकारी यांच्याकडून बांधकाम सुरू करण्याचा दाखला (Commencement Certificate) मिळविणे आवश्यक असते.

८) इमारतीचे बेसमेंट लेवल पर्यंत बांधकाम झाल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थेच्या सक्षम अभियंता यांचे बेसमेंट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट घेणे आवश्यक असते.

९) इमारत बांधून पूर्ण झाल्यावर बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला (Completion Certificate) मिळविणे गरजेचे असते.

१०) इमारतीमध्ये Home Flat सर्व सुविधा संपन्न असून राहण्यायोग्य असल्याचा दाखला (Occupation Certificate) मिळविणे आवश्यक असते.

आपल्याला वर सांगितलेल्या Home Flat Buying tips नक्कीच उपयोगी पडतील ही आशा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top