Adhar Card loan काही मिनिटात मिळवा आधार कार्ड वरती लोन….

Adhar Card loan

Adhar Card loan आज-काल आधार कार्ड प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्त्वाचे झाले आहे. आधार कार्ड नसेल तर आपली अनेक कामे राहून जातात. लहान मुलांचे शाळेत ॲऍडमिशन घ्यायचे असेल, तरी आधार कार्ड जरुरीचे आहे.

बँकेत खाते उघडणे, तसेच शासनाच्या वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याला आधार कार्ड ची गरज पडते. यामुळे आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकांकडे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडेच आधार कार्ड उपलब्ध आहे.

आधार कार्ड लोन प्रक्रिया येथे पहा

पण आधार कार्ड वर देखील लोन मिळू शकते. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.

लोन मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. लोन घेताना बँक अनेक गोष्टी तपासून घेते आणि त्यानंतरच लोन देते.

हे वाचले का?  ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आधार कार्डवर लोन कसे मिळवायचे. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास नक्की शेअर करा.

आधार कार्ड लोन प्रक्रिया येथे पहा

Adhar Card loan आधार कार्ड वर लोन कोणत्या बँकेत मिळू शकते

आधार कार्डचा वापर करून कर्ज मिळवायचे असेल, तर ते वैयक्तिक कर्ज म्हणून मिळते. आधार कार्ड वरती तुम्हाला बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, एचडीएफसी बँक अशा अनेक प्रकारच्या बँकांमध्ये कर्ज मिळेल.

आधार कार्ड वरती जास्तीत जास्त दोन लाख रूपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

कर्ज मिळवण्यासाठी आधी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर हा 750 च्या पुढे असावा.

अगदी पाच मिनिटांच्या प्रक्रियेमध्ये आधार कार्ड वरती लोन मिळवता येते.

हे वाचले का?  अनधिकृत बांधकाम घरे नियमित करण्याची सुवर्णसंधी

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top