Indian Post Bharti मित्रांनो, इंडिया पोस्ट, तामिळनाडू सर्कल ने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेले असून, त्यानुसार इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
यासाठी ची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
एकूण जागा : 58
India Post Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता :
हलक्या आणि जड वाहनांसाठीचं ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक.
मोटर मॅकेनिझमची माहिती आवश्यक. (उमेदवारांना वाहनातील किरकोळ समस्या दूर करता यायला हव्या.)
हलकं व जड वाहन चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10 वी उत्तीर्ण असावी.
वयाची अट : वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे . SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
सरकारी नोकरासाठी वयोमर्यादा – ४० वर्षे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
परीक्षा फी : 100 रु., SC/ST/PwBD : 00
पगार : 19,900 ते 63,200.
निवड पद्धत : स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.
यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना विभागाचे वाटप केले जाईल.
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai- 600006”
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- CDAC Recruitment CDAC प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
- High Court Bharati मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती सुरू, 4 थी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी !!!
- IIT Bombay Recruitment इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू!!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.