MSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती

MSRTC Recruitment

MSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर यांच्या अंतर्गत ITI पास पात्र उमेदवार यांच्या कडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पदा नुसार पात्र उमेदवार आणि अर्ज करावे.

MSRTC Recruitmen प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदाचे नाव :

  • वेल्डर (गॅस व इले.) / Welder- 09 जागा
  • मोटर मेकॅनिक / Motor Vehicle Mecanic-05 जागा
  • विजतंत्री / Electrician – 03 जागा
  • मोटर व्हेइकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder- 06 जागा
  • डीझेल मेकॅनिक / Diesel Mechanic – 12 जागा
  • पेंटर/ Pinter General- 02 जागा
हे वाचले का?  Bruhnmumbai Police Bharti बृहन्मुंबई पोलीस विभागामध्ये भरती …

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एकूण रिक्त पदे- 37

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

ITI पास ट्रेड नुसार शिक्षण 8 वी पास, 10 वी पास, ITI पास, 12 वी पास व डिप्लोमा पास.

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन असणार आहे

परीक्षा फी- नाही

कामाचे ठिकाण- नागपुर महाराष्ट्र

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  ST Mahamandal Bharti ST महामंडळ मार्फत विविध पदांसाठी 'छत्रपती संभाजीनगर' येथे भरती सुरू !!!

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top