योजना आणि आवश्यक कागदपत्रे(List Of Important Documents):
आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र(खुल्या प्रवर्गासाठी):
- फोटो
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र(वार्षिक आठ लाखांपेक्षा कमी)
- स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला:
- फोटो
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- आयकर विवरण पत्र किंवा पगार मिळाल्यास फॉर्म क्रमांक 16 किंवा सेवानिवृत्ती किंवा पगारधारक बँक प्रमाणपत्र किंवा जर अर्जदार जमिनीचा मालक असेल तर 8-अ तलाठी अहवाल देण्यासाठी सातबारा
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- वधू वर फोटो
- वधु वर जन्माचा दाखला
- वधू वर आधार कार्ड
- दोन साक्षीदार त्यांचे आधार कार्ड व फोटो
- लग्न पत्रिका किंवा शपथ पत्र
- विवाह झालेला असल्यास त्याचा फोटो
शिकाऊ चालक परवाना:
- फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जन्माचा दाखला
शिधापत्रिका/रेशन कार्ड:
- दोन फोटो
- कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- ग्रामसेवक निर्गमित रहिवासी प्रमाणपत्र
- स्वस्त धान्य दुकानदाराचे प्रमाणपत्र
- गॅस असल्यास ग्राहक क्रमांक /नसल्यास शपथपत्र
वय व डोमेसाईल प्रमाणपत्र:
- तीन फोटो
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
- ग्रामसेवकाकडून रहिवासी दाखला
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र:
- तीन फोटो
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
- वडिलांचे किंवा कुटुंबातील सदस्याचे जात प्रमाणपत्र
- जातीचे शपथ पत्र
- जातीचा पुरावा
- ग्रामसेवकाकडून रहिवासी पुरावा
कलाकार प्रमाणपत्र
- तीन फोटो
- कलाक्षेत्रातील जीवन वृत्तांत कलाक्षेत्रातील कामाचा पुरावा (वृत्तपत्रे किंवा मासिकांतील कात्रणे इत्यादी)
- आपण ज्या संस्थेकडे काम करीत आहात त्या संस्थेकडून आपल्या गतवर्षीच्या एकूण उत्पन्नाचे प्रमाणपत्रे
- नियोजित कलाक्षेत्रातील लक्षणे सेवा आणि किर्तिमान राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर शासकीय अशासकीय पुरस्कार
- ज्या ज्या संस्थांबरोबर अधिक काळ काम केले त्या संस्था किंवा तज्ञ व्यक्तींची किमान पाच प्रशस्तीपत्र साक्षांकित केलेली असावी
- आपण नोकरी करीत असल्यास ज्या कार्यालयात काम करीत असाल त्या कार्यालयाचे संपूर्ण नाव पत्ता तसेच आपणास मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- कलाक्षेत्रातील अनुभवा पृष्ठयर्थ संबंधित कलाक्षेत्रातील प्रतिनिधी संस्थेचे प्रमाणपत्र
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Swadhar Yojana उच्च शिक्षणासाठी ‘स्वाधार’ चा आधार | जाणून घेऊया काय आहे योजना |
- Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती…..!!
- SARTHI Pune विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!
- Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार अनुदान योजना……. असा करा अर्ज….
- Krishi Yantrikaran Yojana कृषी यांत्रिकीकरण योजना…. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे……..!!!!
- Gopinath Munde Insurance Scheme या शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाख रुपये…………!!!!!
- Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा