List Of Important Documents सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे..? जाणून घेऊया कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत..?

योजना आणि आवश्यक कागदपत्रे(List Of Important Documents):

आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र(खुल्या प्रवर्गासाठी):

 • फोटो
 • रेशन कार्ड
 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र(वार्षिक आठ लाखांपेक्षा कमी)
 • स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला:

 • फोटो
 • रेशन कार्ड
 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • आयकर विवरण पत्र किंवा पगार मिळाल्यास फॉर्म क्रमांक 16 किंवा सेवानिवृत्ती किंवा पगारधारक बँक प्रमाणपत्र किंवा जर अर्जदार जमिनीचा मालक असेल तर 8-अ तलाठी अहवाल देण्यासाठी सातबारा

विवाह नोंदणी प्रमाणपत्र

 • वधू वर फोटो
 • वधु वर जन्माचा दाखला
 • वधू वर आधार कार्ड
 • दोन साक्षीदार त्यांचे आधार कार्ड व फोटो
 • लग्न पत्रिका किंवा शपथ पत्र
 • विवाह झालेला असल्यास त्याचा फोटो

शिकाऊ चालक परवाना:

 • फोटो
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • जन्माचा दाखला

शिधापत्रिका/रेशन कार्ड:

 • दोन फोटो
 • कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला
 • बँक पासबुक
 • ग्रामसेवक निर्गमित रहिवासी प्रमाणपत्र
 • स्वस्त धान्य दुकानदाराचे प्रमाणपत्र
 • गॅस असल्यास ग्राहक क्रमांक /नसल्यास शपथपत्र 

वय व डोमेसाईल प्रमाणपत्र:

 • तीन फोटो
 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
 • ग्रामसेवकाकडून रहिवासी दाखला

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र:

 • तीन फोटो
 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • उत्पन्नाचा दाखला
 • शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
 • वडिलांचे किंवा कुटुंबातील सदस्याचे जात प्रमाणपत्र
 • जातीचे शपथ पत्र
 • जातीचा पुरावा
 • ग्रामसेवकाकडून रहिवासी पुरावा

कलाकार प्रमाणपत्र

 • तीन फोटो
 • कलाक्षेत्रातील जीवन वृत्तांत कलाक्षेत्रातील कामाचा पुरावा (वृत्तपत्रे किंवा मासिकांतील कात्रणे इत्यादी)
 • आपण ज्या संस्थेकडे काम करीत आहात त्या संस्थेकडून आपल्या गतवर्षीच्या एकूण उत्पन्नाचे प्रमाणपत्रे
 • नियोजित कलाक्षेत्रातील लक्षणे सेवा आणि किर्तिमान राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर शासकीय अशासकीय पुरस्कार
 • ज्या ज्या संस्थांबरोबर अधिक काळ काम केले त्या संस्था किंवा तज्ञ व्यक्तींची किमान पाच प्रशस्तीपत्र साक्षांकित केलेली असावी
 • आपण नोकरी करीत असल्यास ज्या कार्यालयात काम करीत असाल त्या कार्यालयाचे संपूर्ण नाव पत्ता तसेच आपणास मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • कलाक्षेत्रातील अनुभवा पृष्ठयर्थ संबंधित कलाक्षेत्रातील प्रतिनिधी संस्थेचे प्रमाणपत्र

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top