Magel Tyala shettale आवश्यक कागदपत्रे:
- जमिनीचा सातबारा उतारा
- 8अ चा उतारा
- दारिद्र्य रेषेखालील कार्ड /आत्महत्या ग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अनुदान किती मिळणार?
Magel Tyala shettale मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी शासनामार्फत जवळपास 50 टक्के अनुदान देण्यात येते. तर शेततळ्याच्या आकारानुसार हे अनुदान दिले जाते.
शेततळ्यासाठी आकारमानानुसार खालील प्रमाणे अनुदान मिळते:
30*30*3 मिटरसाठी: 75,000 रुपये
30*25*3 मिटरसाठी: 67,728 रुपये
25*25*3 मिटरसाठी: 58,700 रुपये
25*20*3 मिटरसाठी: 49,218 रुपये
20*15*3 मिटरसाठी: 31,598 रुपये
15*15*3 मिटर साठी: 28,275 रुपये.
सामूहिक शेततळ्यासाठी शंभर टक्के अनुदान
Magel Tyala shettale अर्ज कसा करावा?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Cibil Score अशी घ्या काळजी सिबिल स्कोअरची………!!!!!!
- Fal Pik Vima Yojana 2023 फळपीक विमा २०२३ अर्ज सुरू.…असा करा अर्ज……
- Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज
- Types Of Insurance जाणून घेऊ या विमा म्हणजे काय? हे आहेत विम्याचे प्रकार आणि फायदे ….!
- Ration Card latest update धक्कादायक महाराष्ट्रातील 1.27 लाख रेशन कार्ड रद्द होणार.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा