प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कसं काढायचं? अर्जप्रक्रिया, मिळणाऱ्या सुविधा कोणत्या?
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र : शासकीय कामांसाठी जमीन किंवा मालमत्ता संपादित झाल्यास, संबंधित कुटुंबाला “प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र” (Project Affected Certificate) महत्त्वाचं ठरतं. हे प्रमाणपत्र मिळवल्यामुळे सरकारी नोकरी, पुनर्वसन योजना, आर्थिक मदत, इ. अनेक सुविधा मिळू शकतात. या लेखात आपण प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि मिळणाऱ्या शासकीय सवलती याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.प्रकल्पग्रस्त म्हणजे कोण? ज्या नागरिकांची […]
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कसं काढायचं? अर्जप्रक्रिया, मिळणाऱ्या सुविधा कोणत्या? Read More »






