EPF update name and Date Of Birth: EPF प्रोफाइलमध्ये नाव आणि जन्मतारीख बदलायचंय? घरबसल्या 5 मिनिटांत करा सुधारणा | Complete Guide
EPF update name and Date Of Birth आजकाल नोकरी करणाऱ्या जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याचं EPF (Employees’ Provident Fund) खाते असतं. मात्र अनेक वेळा EPF किंवा UAN प्रोफाइलमध्ये नावाची स्पेलिंग, जन्मतारीख (DOB) किंवा इतर मूलभूत माहिती चुकीची नोंदवलेली असते. हीच छोटी चूक पुढे जाऊन PF क्लेम, PF विड्रॉवल, पेन्शन किंवा नोकरी बदलताना मोठी अडचण ठरू शकते. त्यामुळे […]






