Bogus Satbara बोगस सातबारा ओळखण्याचे 3 उपाय !!!

Bogus Satbara

Bogus Satbara मित्रांनो, बनावट किंवा बोगस सातबारा वापरून बँकांकडून कर्ज घेतल्याचं किंवा जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणे अनेकदा समोर येतात.

असा तपासा बोगस ७/१२ येथे पहा

जमिनीचा व्यवहार करताना बोगस सातबारा उतारा वापरल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्याचे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्ही जर जमीन खरेदी करत असाल आणि तुमच्या समोर सादर केलेला सातबारा उतारा हा खरा आहे की खोटा हे जर तुम्हाला पडताळून पाहायच असेल तरी या संबंधितातले तीन सोपे उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नमस्कार माहिती असायलाच हवी या साइटवर तुमचे स्वागत आहे. असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या साईटला भेट देत रहा.

असा तपासा बोगस ७/१२ येथे पहा

हे वाचले का?  traffic Police वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का....?

Bogus Satbara उपाय :

तलाठ्याची सही
सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही 100% असते, पण जर का तुम्ही जमिनीचा व्यवहार करताय व तुमच्या समोर सादर केलेल्या सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा उतारा 100% बोगस असतो.

गेल्या काही वर्षांपासून सरकारने डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. या सातबारा उताऱ्यावर खालच्या बाजूला एक सूचना असते.

या सातबारा उताऱ्यावरील गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 डिजिटल स्वाक्षरीत तयार केलेल्या असल्याने त्यावर कोणत्याही सही शिक्याची आवश्यकता नाही अशी सूचना दिलेली असते.

डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याची प्रिंट आउट जर तुमच्याकडे कोणी घेऊन आलं आणि त्या उताऱ्यावर खालच्या बाजूस ही सूचना नसेल तर तो सातबारा उतारा 100% बनावट किंवा बोगस असतो.

हे वाचले का?  घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!

असा तपासा बोगस ७/१२ येथे पहा

हे वाचले का?

  1. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
  2. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जळगाव येथे विविध पद भरती
  3. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  4. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  5. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक क

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top