One Farmer One Transformer scheme 2023

One Farmer One Transformer scheme 2023 एक शेतकरी एक डीपी योजना…

One Farmer One Transformer scheme 2023 सन 2022 -23 या वर्षांमध्ये अनुसूचित जमाती वर्गवारी मध्ये जवळजवळ 2956 कृषी पंप रखडलेले होते. या अर्जदारांचा उच्च दाब वितरण प्रणाली द्वारे वीज जोडणी देण्याकरता येणारा खर्च हा सुमारे 85 कोटी भाग भांडवल स्वरूपामध्ये महावितरण कंपनीला देण्याची मान्यता आली आहे.

लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरण कंपनीकडे उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागाचे शिल्लक असलेले अनुदान हे या कृषी पंपांना वीज पुरवठा देण्यासाठी प्रथम वापरण्यात यावे व या या अनुदानाची रक्कम संपल्यानंतर आवश्यक असल्यास कृषी पंपांना आदिवासी विकास विभागाकडून या योजनेअंतर्गत मागणी करण्यात येणार आहे. One Farmer One Transformer scheme 2023

लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top