MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर
MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर येथे शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात, अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर येथे मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर , वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल या पदांसाठी रिक्त जागांची भरती …