MSRTC Scheme पूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त १,१०० रुपयात….. एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास योजना’!!!

किती असेल पास ची किंमत?

MSRTC Scheme एका प्रवाशाला महाराष्ट्र मध्ये कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यासाठी लाल एसटी पास ची किंमत प्रति व्यक्ती 965 रुपये, निमआरामासाठी १,१५० रुपये, तर शिवशाहीसाठी रुपये १,२५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.

आवडेल तिथे प्रवास या योजनेअंतर्गत पास च्या मदतीने प्रवासी महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे जसे तुळजापूर, गणपतीपुळे, जेजुरी, अक्कलकोट या स्थळांना भेट देऊ शकतात. तसेच एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये लग्न प्रसंग असेल किंवा वारंवार एसटीचा प्रवास सुरू असेल तर, अशाप्रसंगी हा पास फायद्याचा ठरू शकतो.

या योजनेअंतर्गत धार्मिक स्थळांबरोबरच प्रवासी हे नैसर्गिक स्थळांना भेट देऊ शकतात. ज्यामध्ये महाबळेश्वर, कोकण किंवा इतर नैसर्गिक स्थळांचा समावेश आहे.

MSRTC Scheme अशी असेल पासची वैधता:

प्रवासाच्या दहा दिवस अगोदर हा पास काढता येईल.पासची वैधता चार दिवसांची असेल. एखाद्या व्यक्तीला जर पास बनवायचा असेल, तर आपल्या जवळील एसटी स्थानकात संपर्क साधावा लागेल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लि

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top