Property Rights वडीलांनी जर जमीन, मालमत्ता एकाच मुलाच्या नावावर केली, तर दुसऱ्या मुलाचा हक्क काय असतो? माहिती असायलाच हवी
Property Rights भारतीय कुटुंबांमध्ये जमीन, घर, शेती अशा मालमत्तेचे भावनिक आणि आर्थिक महत्त्व खूप जास्त असते. विशेषतः वडील जर त्यांच्या मुलांमध्ये मालमत्ता वाटप करत असतील, तर सर्वसाधारण अपेक्षा हीच असते की ती सर्व मुलांमध्ये समानरित्या विभागली जाईल. मात्र काही वेळा वडील जमीन किंवा इतर मालमत्ता फक्त एका मुलाच्या किंवा एखाद्या विशिष्ट वारसाच्या नावावर लिहून देतात. […]