ladki bahin yojana application या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ |

ladki bahin yojana application

ladki bahin yojana application राज्य शासन महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवित असते. अशीच एक योजना शासनाने सुरू केली आहे. महिलांसाठी राज्य शासनाने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे.

या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहे. म्हणजे च वर्षाला १८००० रुपये दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज सध्या जिल्हा स्तरावर मान्यतेसाठी आहेत. ज्या महिलांना इतर शासकीय योजनांमधून मिळणारा लाभ हा 1500 रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे परंतु ज्या महिलांना इतर शासकीय योजनांमधून मिळणारा लाभ हा 1500 रुपयांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे वाचले का?  ladki bahin yojana new update या दिवशी जमा होणार लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महिलांना संजय गांधी निराधार योजने मधून पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात, अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु इतर योजनेमधून मिळणारा लाभ हा कमी असेल, तर अशा महिला या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ | आवश्यक कागदपत्रे, हमीपत्र डाउनलोड, शासन निर्णय |

ladki bahin yojana application नवीन वेबसाइट सुरू:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ व्हावी, याकरिता राज्य शासनाने www.ladkibahin.maharashtra.gov.in वेबसाईट सुरू केली आहे.

याआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज ladki bahin yojana application करायचा असेल तर नारीशक्ती दूत ॲप वरून अर्ज करावा लागत होता.

हे वाचले का?  7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार

परंतु आता वेबसाईटवरून अर्ज करता येईल ज्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲप वरून अर्ज केला आहे अशा महिलांना पुन्हा वेबसाईटवर अर्ज करता येणार नाही

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top