रेशन कार्डवरून आयुष्मान कार्ड कसे मिळवायचे? आयुष्मान भारत आणि MJPJAY ची संपूर्ण प्रक्रिया
रेशन कार्डवरून आयुष्मान कार्ड: तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि त्यावरून आयुष्मान कार्ड कसे मिळवायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) या आरोग्य योजना एकत्रितपणे राबवल्या जातात. पात्र लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत अंगीकृत सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ठराविक उपचारांसाठी कॅशलेस आरोग्यसेवेचा लाभ मिळू






