Ration Card Correction रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करायची आहे? घरबसल्या करा रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती !
Ration Card Correction सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं रेशन कार्ड 100% बरोबर असणं आवश्यक आहे. नाव, पत्ता किंवा जन्मतारखेमध्ये छोटीशी चूकदेखील अनेक योजनांपासून वंचित ठेवू शकते. पण आता ही अडचण संपली! अवघ्या ५ मिनिटांत, मोबाईलवरून घरबसल्या तुम्ही रेशन कार्ड मधील चुका दुरुस्त करू शकता. मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now […]






