Tukdebandi kayda 3-4 गुंठ्यांचे भूखंड विक्रीसाठी खुले, तुकडेबंदी कायद्यातील बदल: शहरी भागातील नागरिकांसाठी नवी संधी
Tukdebandi kayda महाराष्ट्रातील 78 वर्षांपूर्वी लागू झालेला तुकडेबंदी कायदा आता शहरी भागात सुलभ केला गेला आहे. 2025 पासून महानगरपालिकेच्या हद्दीतील भूखंड 3 ते 5 गुंठ्यांपर्यंत स्वतंत्रपणे खरेदी करता येणार आहेत. या बदलामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना घर खरेदीस आणि बांधकामास अनुकूल वातावरण मिळाले असून, शहरीकरणाला नव्याने चालना लागणार आहे. नवीन नियमांमुळे जमीन खरेदी अधिक कायदेशीर, […]






